Home मनोरंजन ‘मला माझे स्टंट प्रसंग स्वत:च साकारायला आवडतात!’ आशी सिंह

‘मला माझे स्टंट प्रसंग स्वत:च साकारायला आवडतात!’ आशी सिंह

3 second read
0
0
113

no images were found

‘मला माझे स्टंट प्रसंग स्वत:च साकारायला आवडतात!’ आशी सिंह

प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘मीत’ या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील मीत (आशी सिंह) ही नायिका काम आणि जबाबदारी देताना होणार्‍्या स्त्री-पुरुष भेदभावाविरोधात संघर्ष करणार्‍्या अनेक महिलांचे प्रतिनिधित्त्व करते. या मालिकेत आशी सिंह ही मीत हूडाची भूमिका साकारीत असून मीत हूडा ऊर्फ मंजिरी (आशी सिंह) आणि मीत अहलावत (शगुन पांडे) यांच्यात निर्माण होत असलेल्या जवळीकीने प्रेक्षकांवर प्रभाव टाकला आहे. पण प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आशी सिंह कोणत्याही धाडसाचा स्वीकार करण्यास मागेपुढे पाहात नाही, असे दिसते. अलीकडेच प्रेक्षकांनी पाहिले की आपली बहीण मानुषीला वाचविण्यासाठी मीत हूडाने (आशी सिंह) चालत्या रोड रोलरवर कशी उडी मारली होती. हा स्टंटप्रसंग तिने स्वत:च साकारला होता आणि त्यासाठी सुरक्षेसाठी कोणतीही दोरी शरीरावर बांधली नव्हती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…