Home मनोरंजन १०० स्टार प्रवाह कलाकार साजरा करणार गणेशोत्सव

१०० स्टार प्रवाह कलाकार साजरा करणार गणेशोत्सव

0 second read
0
0
114

no images were found

१०० स्टार प्रवाह कलाकार साजरा करणार गणेशोत्सव

बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा अष्टविनायकाचा गजर होणार आहे. स्टार प्रवाह परिवारातील १०० कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा नृत्य आणि गोष्टीच्या माध्यमातून सादर करतील. आजीच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. हे मंतरलेले दिवस या गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येतील. स्टार प्रवाह परिवारातल्या बच्चेकंपनीला अष्टविनायकाच्या या कथा आजीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वात असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…