Home मनोरंजन अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाह बंधनात

अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाह बंधनात

15 second read
0
0
97

no images were found

अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाह बंधनात

एण्‍ड टीव्‍हीवरील आगामी कौटुंबिक मालिका ‘दूसरी माँ’मध्‍ये यशोदाची भूमिका साकारणार असलेली लोकप्रिय रंगभूमी व टेलिव्हिजन अभिनेत्री नेहा जोशीने तिचा दीर्घकाळापासूनचा जोडीदार ओमकार कुलकर्णीसोबत विवाह केला आहे. १६ ऑगस्‍ट २०२२ रोजी मुंबईतील विवाह समारंभामध्‍ये जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्‍या उपस्थित हा विवाह संपन्‍न झाला. हा विवाह कमी जल्लोषात करण्‍यात आला, पारंपारि‍क विधींनंतर कोर्टात विवाह आणि दुस-या दिवशी लहानसे रिसेप्‍शन ठेवण्‍यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…