no images were found
ट्रेंड्स मॅन आणि ट्रेंड्स वुमनच्या स्टोअरचे उद्घाटन
कोल्हापूर, : रिलायन्स रिटेलची भारतातील सर्वांत मोठी आणि सर्वांत वेगाने वाढणारी कपड्यांची, अॅक्सेसरीजची आणि आणि फूटवेअरची स्पेशालिटी चेन, ट्रेंड्स मॅन आणि ट्रेंड्स वुमन महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात, शाहूपुरी येथे आपल्या नवीन स्टोअरचे उद्घाटन केले आहे.भारतातील मेट्रो, मिनी मेट्रोपासून टियर 1, 2 शहरे आणि त्या पलीकडच्या छोट्या शहरांमधील ग्राहकांपर्यंत आपली पोहोच आणि कनेक्ट वाढवून ट्रेंड्स खरोखर भारतातील फॅशनचे लोकशाहीकरण करत आहे!अॅम्बीयन्स मॉल, गुरगाव येथे 2007 मध्ये आपले पहिले स्टोअर सुरू करून फॅशनचे लोकशाहीकरण करण्याच्या प्रवासाला ट्रेंड्सने सुरुवात केली. ट्रेंड्स हे भारताचे फॅशनच्या खरेदीचे आवडते ठिकाण बनले आहे आणि दररोज सरासरी साडे तीन लाख ग्राहक येथे भेट देत असतात.
कोल्हापूर येथील ट्रेंड्स स्टोअरचे रूप आणि वातावरण आधुनिक असून इथे चांगल्या दर्जाच्या आणि फॅशनेबल वस्तूंची या भागातील ग्राहकांना आवडेल अशी, परवडणाऱ्या किमतीला असलेली आणि पैशांचे चांगले मूल्य देणारी आकर्षक रेंज आहे.या शहरातील लोक आनंददायी किमतीला ट्रेंडी मॅन आणि वुमन वेअर, फॅशन अॅक्सेसरीजच्या खरेदीचा खास अनुभव घेऊ शकतात.या ट्रेंड्स मॅन 2177 चौ.फूट आणि ट्रेंड्स वुमन 1706 चौ.फूट स्टोअरमध्ये उत्तम फॅशन आणि आकर्षक किमतीसह, ग्राहकांसाठी खास उद्घाटनाची ऑफर सुरू आहे: – रु.3999 ची खरेदी करा आणि रु. 249 मध्ये एक आकर्षक भेटवस्तू मिळवा, एवढेच नव्हे तर ग्राहकांना रु.2000 ची कुपन्स पूर्णपणे मोफत मिळतील.तसेच ट्रेंड्स स्टोअर रिलायन्स मॉल, लक्ष्मीपुरी येथे आहे.चला तर मग, फॅशन खरेदीच्या उत्तम अनुभवासाठी ट्रेंड्स मॅनच्या आणि ट्रेंड्स वुमनच्या नवीन स्टोअरला भेट द्यायला एलिक्सा पार्क, शाहूपुरी, कोल्हापूर येथे!