Home राजकीय कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत शिवजयंती साजरी 

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत शिवजयंती साजरी 

11 second read
0
0
150

no images were found

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत शिवजयंती साजरी 

कोल्हापूर – शिवजयतीनिमित संपूर्ण शहर शिवमय झाले .कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये  देखील शिवजयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील
यांच्या हस्ते  छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले
  दरम्यान यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी सायकलवरून गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमरोळी ता. चंदगड येथील नितीन नांगणूरकर यांनी भारत जोडो यात्रा सायकल वरून देगलूर नांदेड ते जम्मू काश्मीर पर्यन्त व परत कोल्हापूर असा दौरा पार पडला यासाठी त्यांचा आ. सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सरचिटणीस, ॲड. गुलाबराव घोरपडे,   सचिन चव्हाण,  कोल्हापूर शहर अध्यक्ष, संजय पोवार -वाईकर, जिल्हा सचिव
 
  किशोर खानविलकर, महमद शरीफ शेख,   उदय पोवार, अनवर शेख, संध्या घोटणे, वैशाली महाडिक, हेमलता माने, शुभांगी साखरे, लीला धुमाळ, सेवादल जिल्हा अध्यक्ष रंगराव देवणे, अंजली जाधव,  बाबुराव कांबळे, युवराज पाटील, निवास कांबळे
यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
 
Load More Related Articles

Check Also

सिंजेंटा इंडिया तर्फे जैविक तंत्रज्ञानाद्वारे शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी कृती आराखडा सादर

सिंजेंटा इंडिया तर्फे जैविक तंत्रज्ञानाद्वारे शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी कृती आराखडा स…