Home राजकीय जम्मूमध्ये ठाकरे गट विधानसभेच्या निवडणुका लढवणार; संजय राऊत

जम्मूमध्ये ठाकरे गट विधानसभेच्या निवडणुका लढवणार; संजय राऊत

0 second read
0
0
318

no images were found

जम्मूमध्ये ठाकरे गट विधानसभेच्या निवडणुका लढवणार; संजय राऊत

जम्मू :  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते खासदार संजय राऊत हे जम्मूला आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा केली.

काँग्रेसशिवाय कोणत्याही विरोधी पक्षाची आघाडी होऊ शकत नाही. एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…