Home राजकीय सांगली येथे जनसंपर्क व सेवा कार्यालयाचे उद्घाटन

सांगली येथे जनसंपर्क व सेवा कार्यालयाचे उद्घाटन

0 second read
0
0
127

no images were found

सांगली येथे जनसंपर्क व सेवा कार्यालयाचे उद्घाटन

सांगली : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या 31 डिसेंबर रोजी वाढदिवसा निमित्त जनसंपर्क व सेवा कार्यालयाचे सांगली येथे उद्घाटन सोहळा संपन्न. या उद्घाटन सोहळ्यास जयश्रीताई मदन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विशाल दादा पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी महापौर किशोर जमादार, संजय मेंढे, काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, शेखर माने, सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून पृथ्वीराज बाबा पवार यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो अशा हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ही घेण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अदाणी  एंटरप्रायझेस लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले

अदाणी  एंटरप्रायझेस लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल …