Home सामाजिक सांगली : मातोश्री पत संस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ

सांगली : मातोश्री पत संस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ

0 second read
0
0
144

no images were found

सांगली : मातोश्री पत संस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ

शेडगेवाडी (ता. शिराळा) : येथील मातोश्री पत संस्थेने काढलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष उत्तम पाटील, उपसभापती बी. के. नायकवडी, रंगराव शेडगे, पांडुरंग गायकवाड, बाजार समितीचे संचाकल दिनकर दिंडे, संस्थेचे संचालक बाळकृष्ण वाघमारे व प्रकाश जाधव, संदीप चोरगे, दिनकर शेडगे, मंगेश शेडगे, आनंदराव वाघमारे, शिवाजी वाघमारे, संदीप पाटील, रमेश खोत, किसन आटुगडे, विठ्ठल उंडाळकर व कर्मचारी वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत: डॉ. गौतम गवळी

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत: डॉ. गौतम गवळी   कोल्हापूर,(प्रति…