Home राजकीय जयकुमार गोरे; गिरीश बापट यांना दवाखान्यात भेटून शरद पवार यांच्या कडून त्याची विचारपूस

जयकुमार गोरे; गिरीश बापट यांना दवाखान्यात भेटून शरद पवार यांच्या कडून त्याची विचारपूस

0 second read
0
0
401

no images were found

जयकुमार गोरे; गिरीश बापट यांना दवाखान्यात भेटून शरद पवार यांच्या कडून त्याची विचारपूस

कोल्हापूर : जे जयकुमार गोरे पवारांची संपत्ती जप्त करायला निघाले होते, ज्या गिरीश बापटांनी पवारांना बालेकिल्ल्यात हरवलं,तेच गोरे अन तेच बापट दोघेही आज दवाखान्यात आहेत अन् यांना भेटायला त्याची विचारपूस करायला गेला “महाराष्ट्राचा सह्याद्री” शरद पवार! आत्मचरित्र ” लोक माझे सांगाती “मध्ये पवार साहेब म्हणतात,. “माझा पिंड जरी” काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस चा असला तरी माझी मैत्री पक्षातीत आहे. कारण राजकीय मतभेद म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्वाची जोजवण नव्हे.मनात ग्रह धरुन,अढी ठेवून केलेली राजकारण लोकशाहीच्या संवादाची प्रक्रिया कुंठीत करतं”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …