Home स्पोर्ट्स भारतीय आंतर विद्यापीठ योगासन स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ जाहीर

भारतीय आंतर विद्यापीठ योगासन स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ जाहीर

2 second read
0
0
107

no images were found

भारतीय आंतर विद्यापीठ योगासन स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ जाहीर

कोल्हापूर : भुवनेश्वर ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगासन स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ जाहीर. सदर स्पर्धा 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2022 रोजी संपन्न होत आहेत. या संघामध्ये सहा मुली व सहा मुले यांचा समावेश आहे. या खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या.

संघातील खेळाडू पुढील प्रमाणेमुले- 1) मनन कास्लीवाल, 2) ऋषीराज माने, 3) समीर सनगर, 4) अभिजीत सावंत, 5) ओम वरदाई, 6) घननिल लोंढे

मुली 1) सानिका जाधव, 2) प्रज्ञा गायकवाड, 3) क्षितिजा पाटील, 4) अक्षता भाईगडे, 5) वैष्णवी हजीरे, 6) साक्षी म्हेत्रे.

 या संघाचे मार्गदर्शक म्हणून श्री सुरेश धुरे यांची नियुक्ती केली आहे तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉक्टर प्रिया टेळे यांची नियुक्ती केली आहे. शुभेच्छा देताना डॉक्टर बनसोडे यांनी योगा ही आपली भारतीय संस्कृती आहे तसेच आपला संघ नक्कीच यशस्वी ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी  डॉक्टर राम पवार पृथ्वीराज सरनाईक आणि सर्व खेळाडू क्रीडा  प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…