डीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी इचलकरंजी (प्रतिनिधी):येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूटच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यानी विविध राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धा, हॅकॅथॉन व तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखन्नीय यश संपादन मिळवले आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अध्यापनासोबत संशोधन व उद्योजकता विकासावर दिला जाणारा भर तसेच डीकेटीईच्या आयआयसी, स्टार्टअप आणि युक्ती सेल अंतर्गत राबविले जाणारे विविध उपक्रम आणि त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजलेल्या …