September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 hours ago शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली
  • 6 hours ago तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.
  • 23 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
Home संस्कृतिक (page 9)

संस्कृतिक

भागीरथी संस्थेच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे जल्लोषात झाले बक्षिस वितरण, बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघाने पटकावले अजिंक्यपद

By Aakhada Team
17/09/2025
in :  संस्कृतिक, सामाजिक
0
66

भागीरथी संस्थेच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे जल्लोषात झाले बक्षिस वितरण, बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघाने पटकावले अजिंक्यपद   कोल्हापूर (प्रतिनिधी):भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धचा बक्षिस वितरण सोहळा मंगळवारी रात्री जल्लोषात पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीमुळे महीलांच्या उत्साहाला उधाण आले होते. या स्पर्धेत, पन्हाळा तालुक्यातील बोरगावच्या बोरजाई महिला संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. तर युथ आयकॉन …

Read More

एनआयटीमध्ये अभियंता दिनानिमित्त विविध उपक्रम

By Aakhada Team
17/09/2025
in :  संस्कृतिक
0
82

  एनआयटीमध्ये अभियंता दिनानिमित्त विविध उपक्रम उंचगांव (प्रतिनिधी):येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये विविध उपक्रमांनी अभियंता दिन साजरा करण्यात आला. ‘प्रिन्स शिवाजी’ चे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी काॅलेजमध्येच बनवलेल्या व्हर्टिकल मशीनिंग सेंटर (व्हीएमसी) मशीनचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभियांत्रिकी व्यवस्थापनावर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे …

Read More

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : शाही दसरा महोत्सवास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

By Aakhada Team
12/09/2025
in :  संस्कृतिक
0
67

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : शाही दसरा महोत्सवास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा कोल्हापूर, : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवाला अधिकृत मान्यता देत राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली .   कोल्हापूर …

Read More

By Aakhada Team
12/09/2025
in :  संस्कृतिक
0
60

नर्तना स्कूल, शिवाजी विद्यापीठातर्फे उद्यापासून ‘नर्तना उत्सव २०२५’ कोल्हापूर, (प्रतिनिधी) : येथील नर्तना स्कूल ऑफ डान्स आणि शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून (दि. १३) दोनदिवसीय “नर्तना उत्सव २०२५” आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाला पुण्याच्या ख्यातनाम भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विद्यापीठ सुवर्णपदक विजेत्या, सर नागेश्वरराव पुरस्कार आणि राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक असलेल्या डॉ. दैठणकर …

Read More

युवा’च्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’मुळे भारतभरातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

By Aakhada Team
05/09/2025
in :  संस्कृतिक
0
64

युवा’च्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’मुळे भारतभरातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित ~ खास तयार केलेल्या किट्सचा वापर करून विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाला साजेशा कलाकृती साकारल्या ~ कोल्हापूर, (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या मंगलप्रसंगी नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या ‘युवा’ या स्टेशनरी विभागाने विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’चे देशभरातील ८०हून अधिक शाळांमध्ये आयोजन केले. या विधायक उपक्रमात ‘युवा’ने खास तयार केलेल्या किट्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी अनोख्या कलाकृती साकारत …

Read More

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन

By Aakhada Team
02/09/2025
in :  संस्कृतिक
0
51

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन मुंबई,: राज्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवास २०२५ पासून राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्य महा उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जिल्हा व राज्यस्तरांसोबतच तालुकास्तरीय …

Read More

गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत ०४ सप्टेंबर रोजी “जल्लोष माय मराठीचा” सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

By Aakhada Team
02/09/2025
in :  संस्कृतिक
0
54

गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत ०४ सप्टेंबर रोजी “जल्लोष माय मराठीचा” सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन   कोल्हापूर, : राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोस्तव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देशविदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा उत्सव असल्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयाद्वारे गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनामार्फत दिनांक ०४ सप्टेंबर …

Read More

डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौरी गीते स्पर्धा उत्साहात

By Aakhada Team
31/08/2025
in :  संस्कृतिक, सामाजिक
0
84

डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौरी गीते स्पर्धा उत्साहात कोल्हापूर (प्रतिनिधी): कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या “हिरकणी मंच” तर्फे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी गौरी गीते स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचा बक्षीस समारंभ सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या उपस्थितीत झाला. रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.        यामध्ये झिम्मा, सूप नाचवणे,घागर नाचवणे, फुगडी, काटवट कणा ,पायातील …

Read More

पारंपारिक वाद्याच्या गजरात संभाजीनगरच्या नवसाला पावणाऱ्या श्री गणपतीचे आगमन; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आगमन मिरवणुकीचे उद्घाटन

By Aakhada Team
26/08/2025
in :  संस्कृतिक
0
192

पारंपारिक वाद्याच्या गजरात संभाजीनगरच्या नवसाला पावणाऱ्या श्री गणपतीचे आगमन; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आगमन मिरवणुकीचे उद्घाटन   कोल्हापूर (प्रतिनिधी) : पारंपारिक वाद्यांचा गजर, रोषणाईने उजळलेला परिसर उत्साहाचा वर्षाव आणि गणपतीचे गुणगान करणारा जयघोष अशा चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी दि.२६ रोजी कोल्हापुरातील नवसाला पावणारा मानाचा गणपती असलेल्या श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या श्री गणरायाचे आगमन झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष …

Read More

कोल्हापुरात गणेशोत्सवात ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’ अभियान

By Aakhada Team
26/08/2025
in :  संस्कृतिक
0
64

कोल्हापुरात गणेशोत्सवात ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’ अभियान   कोल्हापूर,  : यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’ या अनोख्या अभियानातून समाजात आरोग्यजागृती आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन येत आहेत. हे अभियान गणेशोत्सवाला सामाजिक परिमाण देणार आहे. भारताला सण-उत्सवांचा देश म्हणून ओळखले जाते, तर …

Read More
1...8910...12Page 9 of 12

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

Aakhada Team
6 hours ago

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

Aakhada Team
6 hours ago

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
23 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
23 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी ग्रामपंचायतींचे पाठबळ आवश्यक-हेमंत पाटील

Aakhada Team
30/12/2022

ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी ग्रामपंचायतींचे पाठबळ आवश्यक-हेमंत पाटील तंत्रज्ञानासह परंपरेची सांगड घालत विकासकार्याचे नवनियुक्त …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 hours ago

    शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

  • 6 hours ago

    तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

  • 23 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 23 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 23 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

© Copyright 2022, All Rights Reserved