‘राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान सोहळा व 151 वा जयंती उत्सव 2025 व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन कोल्हापूर, : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी दि. 26 जून रोजी ‘राजर्षी शाहू जयंती’ साजरी केली जाते. शनिवार, दि. 21 जून ते बुधवार दि. 25 जून 2025 पर्यंत राजर्षी शाहू व्याख्यानमाला तसेच दि. 26 जून 2025 रोजी सायं. 6 …