September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 hours ago शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली
  • 6 hours ago तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.
  • 22 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
Home संस्कृतिक (page 10)

संस्कृतिक

शिवाजी विद्यापीठात श्री.चक्रधर स्वामी जयंती

By Aakhada Team
26/08/2025
in :  संस्कृतिक
0
43

शिवाजी विद्यापीठात श्री.चक्रधर स्वामी जयंती कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात आज श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते श्री.चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.  यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, डॉ.रणधीर शिंदे, सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.पंकज …

Read More

खंडोबा तालमीचा मिरवणुकी साठी नो साऊंड नो लेसर उपक्रम : आप तर्फे खंडोबा तालमीचा सत्कार

By Aakhada Team
25/08/2025
in :  संस्कृतिक, सामाजिक
0
103

खंडोबा तालमीचा मिरवणुकी साठी नो साऊंड नो लेसर उपक्रम : आप तर्फे खंडोबा तालमीचा सत्कार कोल्हापूर (प्रतिनिधी):पारंपारिक मिरवणुकीला प्राधान्य देत खंडोबा तालीम मंडळाने नो साऊंड नो लेसर ला फाटा दिल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीचा आप तर्फे छ. ताराराणी यांची प्रतिमा आणि सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आपचे संदीप देसाई, अभिजीत कांबळे आणि खंडोबा तालमीचे अध्यक्ष …

Read More

स्क्रीन अवॉर्ड्स 2025: यूट्यूबसोबत एका महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे डिजिटल-फर्स्ट पर्व

By Aakhada Team
24/08/2025
in :  संस्कृतिक
0
73

स्क्रीन अवॉर्ड्स 2025: यूट्यूबसोबत एका महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे डिजिटल-फर्स्ट पर्व   इंडियन एक्सप्रेस ग्रुप अभिमानाने यूट्यूबवर स्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 चा नवा अविष्कार सादर करत आहे. स्क्रीन ॲवॉर्ड्स हा भारतीय सिनेमाच्या आणि कथाकथनाच्या सर्वात प्रतिष्ठित उत्सवांपैकी एक आहे.हा फक्त आणखी एक ॲवॉर्ड शो नाही. स्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 हा संपादकीय विश्वासार्हता, सांस्कृतिक वारसा आणि डिजिटल पोहोच यांचा शक्तिशाली संगम आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुप च्या पत्रकारिता प्रथम (जर्नलिझम-फर्स्ट) तत्त्वज्ञानावर आधारित हे पुरस्कार प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेचे द्योतक आहेत. एक स्वतंत्र, ना-नफा …

Read More

सोलापूर सोशल फाउंडेशन’तर्फे सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५ चे आयोजन

By Aakhada Team
22/08/2025
in :  पर्यटन, संस्कृतिक
0
295

सोलापूर सोशल फाउंडेशन’तर्फे सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५ चे आयोजन महाराष्ट्र  : ‘सोलापूर सोशल फाउंडेशन’तर्फे २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन  ते २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीदरम्यान ‘सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले असून या महत्वाकांक्षी महोत्सवाच्या लक्षवेधी लोगोचे अनावरण सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सुभाष देशमुख …

Read More

शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड अध्यासन; सोमवारी प्रारंभ

By Aakhada Team
21/08/2025
in :  संस्कृतिक, साहित्यिक
0
120

शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड अध्यासन; सोमवारी प्रारंभ कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड अध्यासन स्थापित करण्यात येत असून त्यानिमित्त येत्या सोमवारी (दि. २५) विशेष व्याख्यान आणि शाहिरी सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड यांच्या …

Read More

By Aakhada Team
21/08/2025
in :  संस्कृतिक, साहित्यिक
0
155

शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड अध्यासन; सोमवारी प्रारंभ कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड अध्यासन स्थापित करण्यात येत असून त्यानिमित्त येत्या सोमवारी (दि. २५) विशेष व्याख्यान आणि शाहिरी सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड यांच्या …

Read More

अरूणचंद्र गवळी, फेलिक्स डिसोजा यांना विद्यापीठाचे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

By Aakhada Team
19/08/2025
in :  संस्कृतिक
0
51

अरूणचंद्र गवळी, फेलिक्स डिसोजा यांना विद्यापीठाचे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रख्यात कवी सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कार्याच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारे सन २०२५ साठीचे काव्य पुरस्कार सुप्रसिद्ध कवी अरुणचंद्र गवळी आणि कवी फेलिक्स डिसोजा यांना जाहीर करण्यात आले आहेत.         विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठीतील लक्षणीय कवीच्या …

Read More

हिंदू धर्मीयांची एकजूट हेच श्रावण व्रतवैकल्याचे फलित : आमदार राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
12/08/2025
in :  Video, संस्कृतिक, सामाजिक
0
74

हिंदू धर्मीयांची एकजूट हेच श्रावण व्रतवैकल्याचे फलित : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्वाचा धर्म आहे. या धर्मात अनेक जाती, वर्ण आदी सर्व रूपे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. सर्वांना सामाऊन घेणारा आणि देशाभिमान जपणारा हिंदू धर्म महान असून, देश विघातक विकृती आणि कृत्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हिंदू धर्मीयांची संघटीत शक्ती जागृत …

Read More

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन 

By Aakhada Team
09/08/2025
in :  संस्कृतिक
0
64

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन  कोल्हापूर(प्रतिनिधी): शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. आज सकाळी शिक्षणशास्त्र अधिविभाग येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कुलगुरू  डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते,  प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या उपस्थितीत पुष्पहार व पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.  …

Read More

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

By Aakhada Team
05/08/2025
in :  संस्कृतिक
0
107

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध   मुंबई, : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून  1 ते 31 ऑगस्ट, 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण …

Read More
1...9101112Page 10 of 12

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

Aakhada Team
6 hours ago

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

Aakhada Team
6 hours ago

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
22 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
22 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

५० पानांचा कोर्ट सीन साकरण्यासाठी अमित भानुशालीने घेतली जीवतोड मेहनत

Aakhada Team
31/07/2025

५० पानांचा कोर्ट सीन साकरण्यासाठी अमित भानुशालीने घेतली जीवतोड मेहनत   गेल्या एक महिन्यापासून …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 hours ago

    शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

  • 6 hours ago

    तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

  • 22 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 22 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 22 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

© Copyright 2022, All Rights Reserved