जनता दरबार आयोजित करुन प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा- पालकमंत्री • प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवून त्यांना जलद न्याय द्या • सहकारी संस्थांनी प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरीत समाविष्ट करुन घ्यावे • पारपोली शेळप ‘सौर ऊर्जा ग्राम’ बनवा कोल्हापूर : पुनर्वसन विभागाने लवकरात लवकर जनता दरबार आयोजित करुन बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असणारी प्रकल्पग्रस्तांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत. तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गतीने सोडवून …