थेट फडणवीसांनी लक्ष घातलं, आता महादेवी परतणार? कोल्हापूर : नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. जनभावना लक्षात घेता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं आहे. नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. जनभावना लक्षात घेता …