July 28, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 11 hours ago विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 11 hours ago आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 11 hours ago मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प
Home सामाजिक (page 48)

सामाजिक

भाजप कोल्हापूरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता पदयात्रा’ उत्साहात संपन्न

By Aakhada Team
01/11/2025
in :  संस्कृतिक, सामाजिक
0
60

भाजप कोल्हापूरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता पदयात्रा’ उत्साहात संपन्न कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता पदयात्रा’ संपन्न झाली. सकाळी ७:३० पासून दसरा चौक याठिकाणी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत ही पदयात्रा मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचंड उत्साहात …

Read More

घरफाळा 75 टक्के सवलत योजनेचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस सवलत योजनेतून थकीत 9 कोटी 12 लाख घरफाळा वसूल

By Aakhada Team
30/10/2025
in :  सामाजिक
0
62

घरफाळा 75 टक्के सवलत योजनेचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस सवलत योजनेतून थकीत 9 कोटी 12 लाख घरफाळा वसूल कोल्हापूर (प्रतिनिधी ): महानगरपालिका करआकारणी व वसुली (घरफाळा) विभागाने शहरातील मिळकतकर  थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने दंडव्याजामध्ये सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेत दि.30 ऑक्टोबर 2025 रोजी एका दिवसात 212 मिळकत धारकांनी 30,41,987/- रक्कम जमा केलेली आहे. दि.3 ते 30 सप्टेंबर 2025 अखेर 90 टक्के सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. या सवलत योजनेस शहरवासायांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सदर सवलत योजनेमध्ये शहरातील 5,752 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेच्या थकीत 6 कोटी 87 लाख 38 हजार 335 इतका घरफाळा वसूल झाला आहे. या सवलत योजनेमधून नागरिकांना 3 कोटी 44 लाख 35 हजार 931 रूपयांची सवलत मिळाली.  तसेच दि. 1 ते 30 ऑक्टोबर 2025 अखेर 75 टक्के सवलत योजनेमध्ये शहरातील 2728 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेच्या थकीत 2 कोटी 25 लाख 12 हजार 532 इतका घरफाळा वसूल झाला आहे. यामध्ये 90 टक्के सवलत दि. 03 ते 30 सप्टेंबर 2025 अखेर …

Read More

राधानगरी-पारावरचा फराळ

By Aakhada Team
30/10/2025
in :  सामाजिक
0
54

राधानगरी-पारावरचा फराळ राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे झाला पारावरचा फराळ कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांचा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला आढावा देशाचं अर्थचक्र गतीमान करण्याचे आणि विकासाच्या सर्वंकष योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशात स्थिर सरकार असल्यामुळे, विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. भारत महासत्ता बनण्याकडे वेगाने पावले …

Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण –  मुख्यमंत्री 

By Aakhada Team
28/10/2025
in :  सामाजिक
0
54

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण –  मुख्यमंत्री    मुंबई,  : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना होतो आहे. आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता …

Read More

परिख पूल परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण करणेच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणी

By Aakhada Team
28/10/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
77

परिख पूल परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण करणेच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणी  कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपूरी कार्यक्षेत्रातील परीख पुल परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटर करण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. या कामाची आज अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह फिरती करुन वाहतूक वळविण्याच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त …

Read More

शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार – सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार

By Aakhada Team
28/10/2025
in :  सामाजिक
0
40

शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार – सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार     कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठा योध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचे भोसले घरण्याशी  संबंधित  सातारा, नागपूर व कोल्हापूर या शहरांमध्ये प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा उपक्रम न …

Read More

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा–  प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
28/10/2025
in :  शेती, सामाजिक
0
49

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा–  प्रकाश आबिटकर वाहनांच्या नुकसानीसाठीही मिळणार मदत; वनहक्क दावे, पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी वन विभागाला स्पष्ट सूचना कोल्हापूर,  : एका भागात वारंवार हत्ती किंवा इतर वन्यप्राणी येऊन त्याच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यास त्या संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करून भरपाई निश्चित करावी. जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे होत असलेल्या सततच्या शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, नुकसानग्रस्त …

Read More

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By Aakhada Team
28/10/2025
in :  पर्यावरण, सामाजिक
0
49

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा • १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन,  • तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश मुंबई : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत …

Read More

पीएम किसान अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
27/10/2025
in :  सामाजिक
0
55

पीएम किसान अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये– पालकमंत्री प्रकाश आबिटकर  कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर विशेष मोहीम हाती घ्यावी. पुढील दहा दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, मंडळ आणि तालुका स्तरावर अभियान राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्याचे निर्देश …

Read More

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

By Aakhada Team
24/10/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
72

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे,: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधेसोबतच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे …

Read More
1...474849...362Page 48 of 362

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
11 hours ago

आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
11 hours ago

मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

Aakhada Team
11 hours ago

जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

Aakhada Team
11 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

रतन टाटा शाश्वत भारतीय मूल्यांचे मूर्त रूप, देशाचे विवेक रक्षक  : राज्यपाल 

Aakhada Team
10/10/2024

रतन टाटा शाश्वत भारतीय मूल्यांचे मूर्त रूप, देशाचे विवेक रक्षक  : राज्यपाल            मुंबई, …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 11 hours ago

    विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 11 hours ago

    आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 11 hours ago

    मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

  • 11 hours ago

    जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

  • 11 hours ago

    ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक!

© Copyright 2022, All Rights Reserved