डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचे ५ जुलै रोजी प्रकाशन : डॉ. अशोक चौसाळकर यांचे विशेष व्याख्यान कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक, वक्ते, संवादक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. ५) सायंकाळी ५.३० वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांचे ‘समाज, माध्यमं …