इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, कोल्हापूर (प्रतिनिधी): -खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या बुध्दगार्डनमध्ये ई बसेसचे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तयारी सुरु आहे. या कामाचा आढावा …