September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 12 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 15 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 15 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home शैक्षणिक (page 6)

शैक्षणिक

कंपनी सचिव हा प्राधान्यक्रमाचा पेशा बनणे आवश्यक ; सीएस पवन चांडक

By Aakhada Team
14/04/2026
in :  Video, शैक्षणिक
0
79

कंपनी सचिव हा प्राधान्यक्रमाचा पेशा बनणे आवश्यक ; सीएस पवन चांडक कोल्हापूर: आयसीएसआय च्या कोल्हापूर चॅप्टरचा शुभारंभ हा २००५ साली झाला, आणि अगदी अलिकडेच कोल्हापूर चॅप्टरने २० वर्षाची कारकिर्द पूर्ण केली आहे. या चॅप्टरमध्ये १७४ सदस्य आहेत, ज्यामध्ये कार्पोरेट आणि प्रशिक्षणार्थी कंपनी सेक्रेटरी (सचिव) यांचा समावेश आहे. हे सर्वजण विविध नावाजलेल्या कंपन्यांशी संबंधित आहेत. कंपनीचे कामकाज कसे करावे आणि व्यापार-व्यवसायात …

Read More

डी.  वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या डिझाइन्सचे बुधवारपासून प्रदर्शन

By Aakhada Team
09/04/2026
in :  शैक्षणिक
0
69

डी.  वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या डिझाइन्सचे बुधवारपासून प्रदर्शन कसबा बावडा (प्रतिनिधी):  येथील डी.  वाय.  पाटील  स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध आर्किटेक्चर डिझाईन्स आणि वार्षिक कामाचे 15 व  16 एप्रिल रोजी प्रदर्शन  आयोजित करण्यात आले आहे. बारावी उत्तीर्ण झालेले व आर्किटेक्चर ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्किटेक्चर क्षेत्राची माहिती घेण्याची सुवर्णसंधी  यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.         डी.  वाय.  पाटील  स्कूल ऑफ …

Read More

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार

By Aakhada Team
27/03/2026
in :  शैक्षणिक
0
49

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि जागतिक स्तरावरील अग्रगण्य असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी नवे दालन खुले होईल असा विश्वास कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.       या सामंजस्य …

Read More

डीकेटीई व व्हीजेटीआय,मुंबई यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

By Aakhada Team
23/03/2026
in :  शैक्षणिक
0
65

डीकेटीई व व्हीजेटीआय,मुंबई यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार इचलकरंजी : डीकेटीईचे टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिटयूट (व्हीजेटीआय), मुंबई यांच्यात शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्याला नवी उंची देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही संस्थामध्ये ज्ञानविनिमय, संशोधन सहकार्य आणि प्रगत प्रशिक्षण उपक्रमांना गती मिळणार असून विद्यार्थ्याना जागतिक दर्जाचे, उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ …

Read More

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप’ प्रथम

By Aakhada Team
21/03/2026
in :  शैक्षणिक
0
53

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप’ प्रथम कोल्हापूर : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय महागाव (गडहिंग्लज) येथे आयोजित ‘हॅक फेस्ट-२६’ मध्ये डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ‘आर्किटेक्चरल डिझाईन अँड मॉडेल मेकिंग’ स्पर्धेत विद्यार्थिनी तयार केलेला ‘ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप’ प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयावर डिझाईन तयार करून त्याचे कार्यरत मॉडेल सादर …

Read More

डीकेटीईमध्ये ड्रोन व कृत्रिम बुध्दिमता बूटकॅम्प यशस्वी ः विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

By Aakhada Team
17/03/2026
in :  Video, शैक्षणिक
0
56

डीकेटीईमध्ये ड्रोन व कृत्रिम बुध्दिमता बूटकॅम्प यशस्वी ः विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव इचलकरंजी(प्रतिनिधी):- येथील डीकेटीईच्या कॉम्प्युटर ए.आय.एम.एल. विभाग आणि सी-डॅक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अन्मैन्ड् एअरक्राफट सिस्टीम व अर्टिफिशिएल इंटेलिजन्स या विषयावर आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय बूटकॅम्प नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या बूटकॅम्पमुळे विद्यार्थ्यांना अधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाली असून भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी मोठी …

Read More

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

By Aakhada Team
12/03/2026
in :  शैक्षणिक
0
55

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन कोल्हापूर : अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 16 मार्च रोजी स. 10.00 ते दु. 2.00 या वेळेत …

Read More

लहान हातांनी साकारलेल्या मोठ्या स्वप्नांची २२ वर्षे – युवा मास्टरस्ट्रोक २०२५

By Aakhada Team
10/03/2026
in :  शैक्षणिक
0
64

लहान हातांनी साकारलेल्या मोठ्या स्वप्नांची २२ वर्षे – युवा मास्टरस्ट्रोक २०२५ ~ ६,६०० शाळांमधील केजी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या छोट्या कलाकारांनी सर्जनशीलतेला सीमा नसल्याचे केले सिद्ध ~ कोल्हापूर: नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या युवातर्फे आयोजित ‘युवा मास्टरस्ट्रोक’च्या २२व्या पर्वाची यशस्वी सांगता झाली. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत या अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नर्सरीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने चित्रकलेच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि विचार …

Read More

बंगळुरू येथील ओअॅसिस इंडिया या संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

By Aakhada Team
06/03/2026
in :  शैक्षणिक
0
57

बंगळुरू येथील ओअॅसिस इंडिया या संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी. कोल्हापूर,(प्रतिनिधी) : समाजकार्याच्या अभ्यासामध्ये सैद्धांतिकतेबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभवालाही मोठे महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक आणि तमिळनाडूतील काही महत्त्वाच्या सामाजिक, सेवाभावी संस्थांना भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली. शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच कर्नाटकातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ …

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित युवाची ए4 लाँगबुक्स आणि मराठी ‘सुविचार’ पेन्सिली महाराष्ट्रभरातील दुकानांत उपलब्ध

By Aakhada Team
20/02/2026
in :  शैक्षणिक
0
68

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित युवाची ए4 लाँगबुक्स आणि मराठी ‘सुविचार’ पेन्सिली महाराष्ट्रभरातील दुकानांत उपलब्ध   महाराष्ट्र, : महाराष्ट्रभरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरी ब्रँड ‘युवा’तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शालेय साहित्याची विशेष मालिका सादर करण्यात आली आहे. सतराव्या शतकातील मराठा राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मृतीत अत्यंत महत्त्वाचे असून, या उत्पादनांच्या माध्यमातून परिचित ऐतिहासिक संदर्भ …

Read More
1...567...141Page 6 of 141

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
12 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
15 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
15 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
15 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Aakhada Team
11/01/2023

शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन कोल्हापूर: मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले परितोषिक मिळवून …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 12 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 15 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 15 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 15 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 15 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved