डीकेटीईमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन इचलकरंजी(प्रतिनिधी) : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील तरुण युवा वर्गास वाव मिळावा या उददेषाने विद्यार्थी व विद्यार्थींना रोजगाराभिमूख कौशल्य प्रशिक्षण देवून त्यांना सहजपणे रोजगार प्राप्त करुण देण्याच्या हेतुने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना ऑनलाईन पध्दतीने देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते …