May 04, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 9 minutes ago कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त !
  • 13 minutes ago मंगळवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम
  • 22 hours ago मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला : टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त ऊर्जा सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन
Home शैक्षणिक (page 33)

शैक्षणिक

जीवनात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य, सादरीकरण महत्त्वाचे: डॉ. बबन जोगदंड

By Aakhada Team
17/10/2024
in :  शैक्षणिक
0
46

जीवनात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य, सादरीकरण महत्त्वाचे: डॉ. बबन जोगदंड   कोल्हापूर(प्रतिनिधी): आजचे हे जग निव्वळ स्पर्धेचे नसून ते संवाद कौशल्य, सादरीकरण, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनविषयक ज्ञान मिळविण्याचे आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ते आत्मसात केले पाहिजे. सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कष्ट केल्यास यशप्राप्ती शक्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी …

Read More

डीकेटीई मध्ये जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) पुण्यतिथी निमित्त अभिवादन

By Aakhada Team
17/10/2024
in :  शैक्षणिक
0
45

डीकेटीई मध्ये जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) पुण्यतिथी निमित्त अभिवादन इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) यांचे पुण्यस्मरणानिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना श्रध्दांजली समर्पित करण्यात आली. यावेळी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व उपाध्यक्ष आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टी सर्जेराव पाटील, सुनिल पाटील, …

Read More

विद्यापीठासह सर्व महाविद्यालयांत एकाच वेळी शिवराज्याभिषेकाचा स्मृतीजागर

By Aakhada Team
16/10/2024
in :  शैक्षणिक
0
56

विद्यापीठासह सर्व महाविद्यालयांत एकाच वेळी शिवराज्याभिषेकाचा स्मृतीजागर    कोल्हापूर(प्रतिनिधी): ‘या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही…’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी बखरकार कृष्णाजी अनंत सभासद यांनी या सोहळ्याचे महत्त्व विषद करणारे उपरोक्त विधान केले. आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठासह संलग्नित २९७ महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि …

Read More

By Aakhada Team
16/10/2024
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
75

न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा कोल्हापूर (प्रतिनिधी):- येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य रवींद्र कुंभार यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व व ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन, त्यांचे संशोधन याविषयी माहिती दिली.  यावेळी …

Read More

शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य –  एकनाथ शिंदे

By Aakhada Team
15/10/2024
in :  शासकीय, शैक्षणिक
0
53

शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य –  एकनाथ शिंदे               मुंबई  : शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेत, असे सांगून शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More

शिक्षण, करिअरच्या दृष्टीने युवकांनी मानसिक आरोग्य जपावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

By Aakhada Team
15/10/2024
in :  शैक्षणिक
0
53

शिक्षण, करिअरच्या दृष्टीने युवकांनी मानसिक आरोग्य जपावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के   कोल्हापूर – आजच्या काळात शिक्षण व करिअरच्या दृष्टीने युवकांचे मानसिक आरोग्य चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी नुकतेच केले. शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र अधिविभाग आणि व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More

विजेत्या शाळांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन

By Aakhada Team
14/10/2024
in :  शासकीय, शैक्षणिक
0
61

विजेत्या शाळांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन   मुंबई  – विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज …

Read More

डॉ. तारा भवाळकर या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक, साहित्यिक

By Aakhada Team
14/10/2024
in :  शैक्षणिक
0
54

डॉ. तारा भवाळकर या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक, साहित्यिक   कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित झाला असतानाच डॉ. तारा भवाळकर यांच्यासारख्या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक-साहित्यिकेची नवी दिल्ली येथे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा अत्यंत चांगला संकेत असल्याचे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. १२) सांगली येथे काढले. नवी दिल्ली येथे होणाऱ्या …

Read More

 यूआरराव सेटलाईट सेंटर तर्फे उपग्रह आणि प्रक्षेपण वाहन मॉडेल्स यांचे  प्रदर्शन 

By Aakhada Team
14/10/2024
in :  शैक्षणिक
0
59

 यूआरराव सेटलाईट सेंटर तर्फे उपग्रह आणि प्रक्षेपण वाहन मॉडेल्स यांचे  प्रदर्शन  इचलकरंजी (प्रतिनिधी): यू आर राव सॅटेलाईट सेंटर, बंगळूरु आणि डीकेटीईच्या वायसीपी  पॉलिटेक्नीक यांचे संयुक्त विद्यमाने वायसीपी येथे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती देणारे प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले यामध्ये उपग्रह आणि प्रक्षेपण वाहन मॉडेल्स, पोस्टर्स यांचे प्रदर्शन व विविध स्पर्धा झाल्या आहेत. विद्यार्थीदशेत शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी जागतिक बाजारपेठेत होत असलेले नविन …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठांशी करार

By Aakhada Team
12/10/2024
in :  शैक्षणिक
0
53

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठांशी करार   कोल्हापूर (प्रतिनिधी):-येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला आहे. संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांचे सहआयोजन, आरोग्यसेवा, शाश्वत उर्जा, नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्रातील संशोधनाला यामुळे अधिक गती मिळणार आहे.        डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर …

Read More
1...323334...137Page 33 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त !

Aakhada Team
9 minutes ago

मंगळवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम

Aakhada Team
13 minutes ago

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला : टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त ऊर्जा सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन

Aakhada Team
22 hours ago

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती

Aakhada Team
22 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

रोमँटिक सिनेमा ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

Aakhada Team
31/03/2025

रोमँटिक सिनेमा ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला    चित्रपटसृष्टीने नेहमीच विविध रोमॅंटीक कथांनी  प्रेक्षकांना भुरळ …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 9 minutes ago

    कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त !

  • 13 minutes ago

    मंगळवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम

  • 22 hours ago

    मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला : टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त ऊर्जा सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन

  • 22 hours ago

    डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती

  • 22 hours ago

    “जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या पर्यटन सामर्थ्याची ठळक नोंद” – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

© Copyright 2022, All Rights Reserved