शनायाच्या मनपरिवर्तनामुळे भावनिक वळण, जेव्हा ती पुष्पाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागते…. सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत आता एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. पुष्पा (करुणा पांडे) तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याला सामोरी जाते. प्रामाणिकपणा आणि चिकाटी यासाठी ओळखली जाणारी पुष्पा एका अशा वादाच्या केंद्रस्थानी येते ज्यामुळे तिच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. आगामी भागांमध्ये, शनाया बापोदरा चाळीतल्या मुलांना …