September 13, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 2 hours ago महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर
  • 3 hours ago डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात
  • 23 hours ago पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई
Home राजकीय (page 77)

राजकीय

मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

By Aakhada Team
10/04/2024
in :  राजकीय
0
80

मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. मनसे आता महायुतीत सहभागी होणार, अशा चर्चांना जोर आला होता. परंतु, या भेटीत नेमकं काय ठरलं? हे गुलदस्त्यात होतं. या भेटीबाबत भाजपा किंवा मनसेने कोणतीही माहिती जाहीर …

Read More

कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने; खास. प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित : राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
05/04/2024
in :  राजकीय
0
76

कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने; खास. प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित : राजेश क्षीरसागर   कोल्हापूर (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने “अब की बार ४०० पार” चा नारा दिला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून राज्यात महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत. देशात गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले …

Read More

भाजप महिला मोर्चाच्या वतीने संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार

By Aakhada Team
04/04/2024
in :  राजकीय
0
93

भाजप महिला मोर्चाच्या वतीने संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : लोकसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा कार्यालयात आज भाजपा महिला मोर्चाचा मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी शकुंतला जाधव, पूनम जाधव, शिवानी मंडलिक, रुपाराणी निकम, सीमा कदम, उमा इंगळे, माधुरी नकाते, अनिता ढवळे, मंगला निप्पानीकर, स्नेहल मोरे, रंजना शिर्के, रंजना देसाई, कादंबरी रावत यांची प्रमुख उपस्थिती …

Read More

मोदींवरील ‘ते’ वक्तव्य ममतांना महागात पडणार !

By Aakhada Team
02/04/2024
in :  राजकीय
0
81

मोदींवरील ‘ते’ वक्तव्य ममतांना महागात पडणार ! लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर, राजकीय पक्षांकडून आपापल्या पक्षांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. जस-जशा मतदानाच्या तारखा जवळ येत आहेत, तस तसा नेत्यांच्या भाषेचा दर्जाही खालावताना दिसत आहे. नुकतेच टीएमसी नेते पियुष पांडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीचा उल्लेख करत भाष्य केले होते. पंतप्रधानांच्या जातीचा उल्लेख करत पांडा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात प्रश्न …

Read More

निवडणूक रोख्यांवरून मोदींचा विरोंधकावर हल्लाबोल !

By Aakhada Team
02/04/2024
in :  राजकीय
0
87

निवडणूक रोख्यांवरून मोदींचा विरोंधकावर हल्लाबोल ! गेल्या महिन्याभरापासून देशभरात निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत होता. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने विकलेल्या आणि त्यानंतर राजकीय पक्षांनी वटवलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आला. त्यापाठोपाठ निवडणूक आयोगाने हा तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. या तपशीलांनुसार गेल्या पाच वर्षांत देशभरात जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले आहेत, त्यापैकी तब्बल …

Read More

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल महाविकास आघाडीत नाराजीचा सूर!

By Aakhada Team
29/03/2024
in :  राजकीय
0
84

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल महाविकास आघाडीत नाराजीचा सूर! मुंबई : महाविकास आघाडीत जागा वाटप अंतिम झाले नसताना, तसेच ज्या जागांवर वाद आहेत, अशा जागांवरही उमेदवार जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंबद्दलशरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. गुरुवारी महाविकास आघाडीची जागा वाटप आणि निवडणुकीच्या तयारीसंदर्भात महत्त्वाची बैठक ट्रायडंट हॉटेल येथे झाली. चार तास चाललेल्या या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार गटाकडून …

Read More

संजय आणखी किती खोटं बोलणार… ;प्रकाश आंबेडकर

By Aakhada Team
28/03/2024
in :  राजकीय
0
88

संजय आणखी किती खोटं बोलणार… ;प्रकाश आंबेडकर मुंबई : महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या राजकारणासाठी आमचा उपयोग करीत आहेत, असा गंभीर आरोप करून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत न जाता मनोज जरांगे यांच्याशी युती करून तिसरी आघाडी स्थापन करण्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली. त्यानंतर दुपारी शिवसेना खासदार, महाविकास …

Read More

ना टोल प्लाझा, ना फास्टग, आता येतेय नवी प्रणाली; नितिन गडकरी

By Aakhada Team
28/03/2024
in :  राजकीय
0
83

ना टोल प्लाझा, ना फास्टग, आता येतेय नवी प्रणाली; नितिन गडकरी भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात एक मोठी माहिती शेअर केली आहे. सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांनी X प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती दिली आहे. टोल वसुलीची ही नवीन प्रणाली …

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित? देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
28/03/2024
in :  राजकीय
0
81

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित? देवेंद्र फडणवीस ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे …

Read More

संजय राऊतांवर मोदींवरील विधान भोवणार?

By Aakhada Team
27/03/2024
in :  राजकीय
0
77

संजय राऊतांवर मोदींवरील विधान भोवणार?   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. विशेष करून ठाकरे गटाकडून भाजपावर सडकून टीका केली जात आहे. यावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे …

Read More
1...767778...186Page 77 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

Aakhada Team
2 hours ago

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

Aakhada Team
3 hours ago

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

Aakhada Team
23 hours ago

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

Aakhada Team
23 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

मुख्यमंत्री  व पालकमंत्री यांच्या हस्ते माणगांव येथील विविध विकास कामांचे होणार उद्घाटन

Aakhada Team
08/03/2024

मुख्यमंत्री  व पालकमंत्री यांच्या हस्ते माणगांव येथील विविध विकास कामांचे होणार उद्घाटन   कोल्हापूर …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 2 hours ago

    महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

  • 3 hours ago

    डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

  • 23 hours ago

    पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

  • 23 hours ago

    परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

  • 23 hours ago

    डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

© Copyright 2022, All Rights Reserved