देशाचं लक्ष लागलेल्या 7 जागा कोणत्या? सर्वसामान्यांच्या उत्सुकता लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा येत्या 1 जून रोजी पार पडणार आहे. हा टप्पा पार पडताच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल येणार आहे. या निवडणुकीत कुणाला बहुमत मिळेल? कुणाची सत्ता येईल? कोण सत्तेबाहेर राहील? हे स्पष्ट होणार आहे. 4 जून रोजी दुपारी 4 …