भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजपा स्थापना दिन उत्साहात संपन्न use कोल्हापूर (प्रतिनिधी):-6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा 45 वा स्थापना दिवस भाजपा कोल्हापूरच्या वतीने संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या सात मंडलांमध्ये साखर पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय श्रीराम अशा घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या. …