राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतंर्गत “निक्षय दिवा’ स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतंर्गत राज्यस्तरावर दिवाळी निमित्त “निक्षय दिवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत टीबी जनजागृतीच्या नाविन्यपूर्ण व क्रिएटिव्ह पोस्ट व रील्स तयार करुन त्या सोशल मीडीयावर पोस्ट /शेअर कराव्यात, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी केले आहे. स्पर्धेसाठीच्या सूचना खालील प्रमाणे- निक्षय दिवा स्पर्धेत …