शहरातील नाले सफाई मधून 45 हजार 500 टन गाळ उठाव कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळयापूर्वी 60 फुटी बुम (पोकलँड), पोकलँड मशीन, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात आली आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 45 हजार 5000 टन गाळ उठाव करण्यात आला आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे …