सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक – मीर तारीक अली कोल्हापूर: सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जावू शकतो. उमेदवारांनी निवडणूक खर्चासंबंधी झालेल्या संपूर्ण खर्चाचा तपशील विहीत नमुन्यात भरुन निवडणूक खर्च पथकाकडे दैनंदिन खर्च तपासणीच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावा, असे आदेश निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली …