अभिषेक निगम नवीन व अनोख्या अवतारामध्ये राज्य करण्यासह ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्टर २’चा शुभारंभ! सुप्रसिद्ध टेलिव्हिजन स्टार अभिनेता अभिषेक निगम सोनी सबवरील ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्टर २’च्या कलाकारांमध्ये सामील होण्यास सज्ज आहे. तो अलिबाबाची प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या या नवीन व्हर्जनमध्ये अभिषेक प्रमुख भूमिका साकारणार आहे आणि उत्साहवर्धक नवीन अवतारामध्ये दिसण्यासोबत अलीच्या भूमिकेत नवीन ऊर्जेची भर …