Home सामाजिक शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर

2 second read
0
0
6

no images were found

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी):शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महालक्ष्मी ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला 50 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. रक्तदान शिबिराचे हे सातवे वर्ष असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.

       यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दिग्विजय चिले, दुष्यंत माने, विजय हेगडे, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, राकेश गायकवाड, लाला बिरजे, संजय नलवडे, अमरसिंह दळवी, चेतन चौगुले, दिलीप पाटील, उमेश वडर, प्रतीक माने, लखन काझी, अली मुजावर आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्य…