Home संस्कृतिक महात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरी

महात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरी

4 second read
0
0
14

no images were found

महात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरी

 

मुंबई, : महात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार (प्र.ना.उ.सु.) यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकरसविता शानभाग, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावविजय शिंदे, मंत्रालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…