Home Uncategorized विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

12 second read
0
0
44

no images were found

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

कोल्हापूर  :- कोल्हापूर महानगरपालिकेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नुतन विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा आमदार सतेज उर्फ बंटी.डी.पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.

            यावेळी महापौर सौ.रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, माजी आमदार ऋतूराज पाटील, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे,  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, नगरसेवकनगरसेविकाअधिकारीकर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…