Home Uncategorized वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

0 second read
0
0
23

no images were found

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर,: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान, कागल) सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित बालविवाह मुक्ती रथ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: गैबी चौक, कागल) दुपारी 12.01 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कागल नगरपालिका यांच्या वतीने आयोजित कार्यक्‌रमास उपस्थिती. (स्थळ: एस.टी.स्टॅण्ड, कागल) कागल नगरपरिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अभिवादन (स्थळ: कागल नगरपालिका, कागल) छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित व्याख्यानास उपस्थिती. (स्थळ: कागल नगरपालिका, कागल) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अभिवादन. (स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज चौक, कागल) दुपारी 4 वाजता राजमाता जिजाऊ फौंडेशन, उत्तूर, ता. आजरा संयुक्त शिवजयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: उत्तूर, आजरा) सायं. 5.30 वाजता गडहिंग्लज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: गडहिंग्लज) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान, कागल)

शुक्रवार, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान, कागल) सकाळी 11 ते 2 वाजता श्री भावेश्वरी व श्री विठ्ठलाई देवालय, बेनिक्रे, ता. कागल वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: बेनिक्रे, ता.कागल) सायं. 6 वाजता मुरगूड विभागातील पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा व विजयी उमेदवारांचा सत्कार. (स्थळ: मुरगूड, ता. कागल) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान, कागल)

शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान, कागल) सकाळी 11.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यम…