Home राजकीय कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

28 second read
0
0
20

no images were found

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

कोल्हापूर: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून आता जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून उमेदवारांची अंतिम यादी ठरवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कसरत करावी लागते आहे. अशातच महायुती आणि महविकास आघाडीमध्ये आद्यप बहुतांश ठिकाणी उमेदवारांच्या यादी संदर्भात तिढा कायम आहे. तर दुसरीकर लवकर उमेदवारांची यादी जाहीर केल्याने बंडखोरी होण्याची शक्यता अधिक असल्यानेही राजकीय मंडळी सावध पवित्र घेताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने मात्र आघाडी घेतली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर राजेश लाटकर यांच्यासह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा या यादीत समावेश आहे.

       काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा यादीत समावेश आहे.

       नागरिकांचा –  मागास प्रवर्ग महिला – आरती दिपक शेळके3 – नागरिकांचा मागास प्रवर्ग – प्रकाश शंकरराव पाटील3 – सर्वसाधारण महिला – किरण स्वप्निल तहसीलदार4 – अनुसुचित जाती महिला – स्वाती सचिन कांबळे4- नागरिकांचा मागास प्रवर्ग – विशाल शिवाजी चव्हाण4 – सर्वसाधारण महिला – दिपाली राजेश घाटगे4- सर्वसाधारण – राजेश भरत लाटकर5 – सर्वसाधारण – अर्जुन आनंद माने6- अनुसूचित जाती – रजनिकांत जयसिंह सरनाईक6- सर्वसाधारण महिला – तनिष्का धनंजय सावंत6 – सर्वसाधारण -प्रतापसिंह दत्तात्रय जाधव7- सर्वसाधारण महिला – उमा शिवानंद बनछोडे8- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – अक्षता अविनाश पाटील8 – सर्वसाधारण महिला ऋग्वेदा – राहुल माने8- सर्वसाधारण- प्रशांत उर्फ भैय्या महादेव खेडकर8- सर्वसाधारण – इंद्रजित पंडितराव बोंद्रे9 सर्वसाधारण महिला – पल्लवी सोमनाथ बोळाईकर 9- सर्वसाधारण महिला – विद्या सुनिल देसाई9-  सर्वसाधारण – राहुल शिवाजीराव माने10 सर्वसाधारण महिला – दिपा दिलीपराव मगदूम11 -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – जयश्री सचिन चव्हाण12-  नागरिकांचा मागास प्रवर्ग – रियाज अहमद सुभेदार12 – सर्वसाधारण महिला – स्वालिया साहिल बागवान12 -सर्वसाधारण महिला अनुराधा अभिमन्यूमुळीक12 – सर्वसाधारण ईश्वर शांतीलाल परमार13 – अनुसुचित जाती महिला पूजा भुपालशेटे13 – सर्वसाधारण प्रविण हरिदास सोनवणे14 -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला14 – सर्वसाधारण अमर प्रणव समर्थ 14 – सर्वसाधारण विनायक विलासराव फाळके84 – सर्वसाधारण महिला आश्विनी अनिल कदम84 – सर्वसाधारण संजय वसंतराव मोहिते16 – नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेश देवाप्पा पोवार16- सर्वसाधारण उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके17 – अनुसूचित जाती महिला अर्चना संदीप बिरांजे17 – सर्वसाधारण महिला शुभांगी शशिकांत पाटील17 – सर्वसाधारण प्रविण लक्ष्मणराव केसरकर

18 – अनुसूचित जाती महिला -अरुणा  विशाल गवळी28-  सर्वसाधारण – भुपाल महिपती शेटे18 – सर्वसाधारण – सजेराव शामराव साळुंखे19- अनुसूचित जाती -दुर्वास परशुराम कदम19 -सर्वसाधारण महिला -सुषमा संतोष जरग

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

“भगवान शिवाचा वेदना अनुभवून ती शरीरातून व्यक्त होऊ देणे” : अविनेश रेखी, 

“भगवान शिवाचा वेदना अनुभवून ती शरीरातून व्यक्त होऊ देणे” : अविनेश रेखी,    सोनी …