Home सामाजिक स्टार आटा तर्फे प्यार से बनी मेहनत की रोटी ही मोहिम

स्टार आटा तर्फे प्यार से बनी मेहनत की रोटी ही मोहिम

0 second read
0
0
55

no images were found

स्टार आटा तर्फे प्यार से बनी मेहनत की रोटी ही मोहिम

कोल्हापूर, : संजय घोडावत समुहाचा एफएमसीजी विभाग असलेल्या घोडावत कन्झ्युमर लि.(जीसीएल) ने आपल्या स्टार चक्की फ्रेश आटा साठी प्यार से बनी मेहनत की रोटी ही मोहिम सुरू केली आहे. यासाठी लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री कल्याणी जाधव या मोहिमेचा चेहरा असतील. ही मोहिम थिएटर,इन स्टोअर ब्रँडींग,प्रादेशिक वर्तमान पत्रे,रेडिओ,बिलबोर्डस,सोशल मिडिया अशा विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…