Home सामाजिक शिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती

2 second read
0
0
12

no images were found

शिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती

कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी  विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात आज शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती साजरी करण्यात आली.

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या इमारतीसमोरील डॉ. बापूजी साळुंखे पूर्णाकृती पुतळ्यास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, संशोधक विद्यार्थी, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शहरामध्ये उघडयावर पडलेल्या 257 टायरी जप्त

शहरामध्ये उघडयावर पडलेल्या 257 टायरी जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या आरोग्य विभ…