Home Uncategorized मुद्रित माध्यमांत जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य

मुद्रित माध्यमांत जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य

13 second read
0
0
9

no images were found

 मुद्रित माध्यमांत जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य

 

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ – मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊदिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नयेज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा येईलअशा जाहिराती  प्रकाशित होऊ नयेतयाबाबत मुद्रित माध्यम व सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

तसेच कोणताही राजकीय पक्षनिवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा  सार्वत्रिक निवडणुका२०२४ मतदानाच्या दिवशी ( दि. २० नोव्हेंबर २०४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) मुद्रित  माध्यमांत कोणतीही राजकीय जाहिरातजोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व – प्रमाणित केली जात नाहीतोपर्यंत प्रकाशित करु नयेअशा सूचना दिल्या आहेत. तरी सर्व संबंधितांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयमहाराष्ट्र यांनी कळवले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…