
no images were found
डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे पुण्यतिथी निमित्त अभिवादन
इचलकरंजी(प्रतिनिधी) :ˆ इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे यांचे पुण्यस्मरणानिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना श्रध्दांजली समर्पित करण्यात आली. डीकेटीईचे मानद सचिव डॉ सपना आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे, डे. डारेक्टर डॉ यु.जे.पाटील, यांचेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी – डीकेटीईमध्ये जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे पुण्यतिथी निमित्त अभिवादन समर्पित करीत असताना डीकेटीईचे मानद सचिव डॉ सपना आवाडे व इतर मान्यवर