Home मनोरंजन रोमांचक महोत्सवी ऑफर्ससह सोनी इंडिया तुमची दिवाळी उजळून टाकेल

रोमांचक महोत्सवी ऑफर्ससह सोनी इंडिया तुमची दिवाळी उजळून टाकेल

1 second read
0
0
83

no images were found

रोमांचक महोत्सवी ऑफर्ससह सोनी इंडिया तुमची दिवाळी उजळून टाकेल

 नवी दिल्ली: दिवाळी हा भारतामधील सर्वांत मोठ्या उत्सवांपैकी एक आहे आणि सोनी इंडियाच्या ग्राहकांना ब्लॉकबस्टर डील्स ऑफर करून त्यालाआणखी मोठा आणि प्रखर बनवण्याचा हेतू आहे. सोनी इंडियाकडे तिच्या टेलिव्हीजन्स, होम थिएटर्स आणि साऊंडबार्स, कॅमेराज आणि लेन्सेस आणि वैयक्तिक ऑडीओ उत्पादनांच्या पोर्टफोलिओदरम्यान काही उत्तम आणि तंत्रज्ञानदृष्ट्या आधुनिक उत्पादने आहेत. त्यामुळे, सोनी इंडियाने या दिवाळीला भरभराटीची बनवण्यासाठी आकर्षक महोत्सवी ऑफर्स आणि पाकिटावर भार न टाकणार्‍या वित्त योजना सुरू केल्या आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…