
no images were found
राज्यपालांच्या हस्ते ठाण्यात ‘योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (दि. 07) गडकरी रंगायतन सभागृह ठाणे येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.