Home सामाजिक सीएसआर फंडामधून मदत करु ईच्छूणा-यांनी उप-शहर रचनाकार यांना संपर्क करा

सीएसआर फंडामधून मदत करु ईच्छूणा-यांनी उप-शहर रचनाकार यांना संपर्क करा

4 second read
0
0
27

no images were found

सीएसआर फंडामधून मदत करु ईच्छूणा-यांनी उप-शहर रचनाकार यांना संपर्क करा

कोल्हापूर (प्रतिनिधी ):- कोल्हापूर महापालिकेस सीएसआर फंडामधून मदत करु ईच्छूणा-या दानशूर व्यकती, संस्थांची मदत घेण्यासाठी उप-शहर रचनाकार रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे. दरवर्षी महापूराच्या कालावधीमध्ये ब-याच संस्था व नागरीक महापालिकेस मदत करतात. यावर्षीही मदतीसाठी बरेच नागरीकांचे फोन प्रशासनास येत आहे. तरी शहरातील ज्या कोणी व्यक्तींना अथवा संस्थाना या फंडातून महापालिकेस मदत करावयाची आहे त्यांनी रमेश मस्कर मो.नं.9766532077/7276316434 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच महापालिकेच्यावतीने सर्व निवारा केंद्रात नाष्टा व जेवण पूरविले जाते. या निवारा केंद्रातही बरेच नागरीक जेवण, चहा, नाष्टा पुरवठा करणेस व जनावरांसाठी चारा देण्यास इच्छूक आहेत. त्यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील मो.नं.9766532051 याचेश संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …