Home सामाजिक गगनबावडा येथे 44.1 मिमी पाऊस

गगनबावडा येथे 44.1 मिमी पाऊस

10 second read
0
0
32

no images were found

गगनबावडा येथे 44.1 मिमी पाऊस

 

   कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 44.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 1.2 मिमी, शिरोळ -0.8 मिमी, पन्हाळा- 10.2 मिमी, शाहुवाडी- 18.8 मिमी, राधानगरी- 13.3 मिमी, गगनबावडा- 44.1 मिमी, करवीर- 3.3 मिमी, कागल- 3.1 मिमी, गडहिंग्लज- 4.5 मिमी, भुदरगड- 16.9 मिमी, आजरा- 10.2 मिमी, चंदगड- 16.6 मिमी असा एकूण 9 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …