Home मनोरंजन ‘व्हिक्स की गोली अब हो गयी है बडी’- रणवीर सिंग ने दिली व्हिक्सची सबसे बडी खबर

‘व्हिक्स की गोली अब हो गयी है बडी’- रणवीर सिंग ने दिली व्हिक्सची सबसे बडी खबर

24 second read
0
0
34

no images were found

‘व्हिक्स की गोली अब हो गयी है बडी’- रणवीर सिंग ने दिली व्हिक्सची सबसे बडी खबर

 

 सुपरस्टार  पावरहाऊस असलेल्या रणवीर सिंग ने आज व्हिक्सची ‘सबसे बड़ी खबर’- ‘व्हिक्स की गोली अब हो गयी है बड़ी’ जाहीर केली असून प्रथमच भारतातील आयकॉनिक ‍त्रिकोणी असा व्हिक्स कफ ड्रॉप्स मध्ये प्रथमच डबल पावर्ड ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.  हा बदल जवळजवळ दोन दशकांनंतर पुन्हा करण्यात आला आहे. 

पीॲन्डजी इंडिया च्या कन्झ्युमर हेल्थकेअर चे कॅटेगरी लीडर साहिल सेठी यांनी सांगितले “  अनेक भारतीय पिढ्यांना खिच खिच मुक्त आवाज देणार्‍या लोकांना “व्हिक्स की गोली लो, खिचखिच दूर करो” हे जिंगल लगेच भूतकाळात घेऊन जाते. ग्राहकांना काय हवे हे जाणून घेण्याची आणि त्याच बरोबर उत्पादनाच्या फॉर्म्युलेशनसह पॅकेजिंग मध्ये बदल करण्याची आमची परंपरा सुरु ठेवत आम्ही दशकातील सबसे बडी खबर देतांना खूपच उत्साही आहोत.  भारताच्या आयकॉनिक त्रिकोणी व्हिक्स कफ ड्रॉप्स ची पहिली अशी डबल पावर्ड ट्रान्सफॉर्मेशन ने युक्त व्हिक्स डबल पावर कफ ड्रॉप्सची सुरुवात आम्ही करत आहोत.  घशाची जळजळ आणि खोकल्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकणाऱ्या त्यांच्या पसंतीच्या कफ ड्रॉपच्या मोठ्या आकारात ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारे तयार केलेले अशी आमची नवीन ‘विक्स डबल पॉवर कफ ड्रॉप्स’ ही बड़ी गोली बडी राहत देते. आता विक्स की गोली खाओ, बडी राहत पाओ.” ब्रॅन्डच्या बडी राहत वचना विषयी बोलतांना व्हिक्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट चे संचालक डॉ. जसप्रित कोचर यांनी सांगितले “ नवीन व्हिक्स डबल पावर कफ ड्रॉप हे एक उत्कृष्ट उत्पादन असून यामुळे खोकला आणि घशाच्या जळजळीपासून मुक्ती मिळते, यामध्ये प्रतिथयश आणि चांगल्या आयुर्वेदिक घटकांचा जसे मेंथॉल, निलगिरीचे तेल आणि कापूर इत्यादींचा समावेश आहे. नवीन फॉर्म्युलेशनचे डिझाईन हे दुप्पट मेंथॉल ने केले असून यांत कुलिंग मेंथॉल, सुदींग हनी आणि वॉर्मिंग जिंजर अशा तीन भारतातील ग्राहकांच्या आवडीच्या तीन प्रकारात करण्यात आले आहे.  आता ग्राहक त्यांच्या आवडीची कफ ड्रॉप तोंडात टाकून अधिक चांगला, वेगवान आणि दीर्घकाळ आरामासह अधिक थंडावा आणि चांगल्या चवीचा आनंद घेऊ शकतील.  ही तर आहे ‘बडी राहत’.”  ‘सबसे बड़ी खबर’ खरी करतांना व्हिक्स कफ ड्रॉप्स चा चेहेरा असलेला पावरहाऊस सुपरस्टार रणवीर सिंग ही घोषणा अगदी विनोदी पध्दतीने एका जाहिरातीच्या माध्यमातून करणार आहे. 

व्हिक्स कफ ड्रॉप्स बरोबरच्या सहकार्या विषयी बोलतांना रणवीर सिंग सांगतो “ व्हिक्सची गोळी आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.  ही गोळी ऑन द गो खिच खिच पासून मुक्ती देते.  व्हिक्सच्या अशा आयकॉनिक ब्रॅन्डचा एक भाग होणे अभिमानाची बाब आहे.  डबल पावर्ड कफ ड्रॉप्स विषयी मी खूपच उत्साही आहे.  ही जाहिरात खूपच छान आणि विनोदी आहे.  मला आशा आहे की प्रेक्षकही आनंदाने या जाहिरातीचा स्विकार करतील.”

 “गेल्या १२५ वर्षांची शक्तीशाली आराम आणि काळजीची परंपरा असलेला व्हिक्स हा जगभरांतील पहिल्या क्रमांकाचा सर्दी आणि खोकल्याच्या औषधांचा ब्रॅन्ड असून भारतात सातत्याने नाविन्य आणत सर्वोत्कृष्ट उत्पादनांमुळे परिवार आणि ‍मित्रांची काळजी घेण्यास सक्षम केले  जात आहे.  हे व्हिक्स चे गेल्या १५ महिन्यांमधील ४थे नाविन्य आहे.  म्हणजेच निद्रानाशावर व्हिक्स ZzzQuil Natura (जगभरांतील पहिल्या क्रमांकाचा स्लीप एड ब्रॅन्ड), नवीन व्हिक्स व्हेपोरब स्टीम पॉड्सची जगातील पहिली वाफ घेण्याची कॅप्सुल आणि डोकेदुखीवर लगेच ऑन द गो आराम मिळण्यासाठी नवीन व्हिक्स रोल ऑन या तीन उत्पादनांनंतरचे हे चौथे नाविन्यपूर्ण उत्पादन आहे.” असे साहिल सेठी यांनी पु

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …