no images were found
जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार ?
महाराष्ट्राचा हवामान अंदाज 2023 यासाठीचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वारे देखील बघायला मिळणार आहे.
वातावरणामध्ये बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी तुफान वादळवारे झाले तर काही भागांमध्ये मुसळधार वादळी पावसाने मेघगर्जना विजांच्या कडकडे लावली . या पावसासाठी पोषक वातावरण हे पाच आणि सहा जूनच्या दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.तर पुढील 24 तासांमध्ये या कमी गावाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढणार आहे तर या कमी गावाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या तूनही येणाऱ्या बसविते वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर पाच सहा आणि सात जूनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे.