Home सामाजिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

5 second read
0
0
123

no images were found

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

       कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार सरस्वती पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …