Home शैक्षणिक राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला अर्ज करण्यास मुदतवाढ

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला अर्ज करण्यास मुदतवाढ

16 second read
0
0
34

no images were found

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला अर्ज करण्यास मुदतवाढ

 

            कोल्हापूर  :  देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सायं. 6.15 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे  411001 येथे सादर करावेत, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी कळविले आहे.

अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी  www.maharashtra.gov.in  (जलद दुवे- रोजगार) या संकेत स्थळाला भेट द्यावी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…