Home शैक्षणिक महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज

8 second read
0
0
36

no images were found

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज

नविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत.
       राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रथम टप्प्यात वरिष्ठ महाविद्यालये, पॉलिटेक्निक व आयटीआय यांची नोंदणी चालू झाली आहे.

नोंदणी करण्यासाठी www.msins.in अथवा https://schemes.msins.in/ ला भेट द्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …