Home सामाजिक चित्रपट महामंडळाच्या वतीने क्षीरसागर यांचे आभार 

चित्रपट महामंडळाच्या वतीने क्षीरसागर यांचे आभार 

0 second read
0
0
112

no images were found

चित्रपट महामंडळाच्या वतीने क्षीरसागर यांचे आभार 

समस्त कलाकार बांधव आणि जनतेच्या भावनांचा आदर ठेवून जयप्रभा स्टुडीओ जागेचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे आभार मानण्यात आले. यावेळी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राजेश क्षीरसागर यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मिलिंद आष्टेकर, महेश पन्हाळकर, आकाराम पाटील, बाळा जाधव, अमर मोरे, रविंद्र बोरगांवकर, इम्तियाज बारगीर, सुनील मुसळे, विनायक झगडे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …