Home मनोरंजन  स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा ठरणार आगळा वेगळा

 स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा ठरणार आगळा वेगळा

12 second read
0
0
88

no images were found

 स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा ठरणार आगळा वेगळा

जयदीप-गौरी, सायली–अर्जुन, दीपा-कार्तिक, अप्पू-शशांक, पल्लवी-शांतनू, अंजी–पश्या, आकाश-भूमी, सिंधू राघव आणि युवराज-पिंकीचा रोमॅण्टिक अंदा यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याचं कुतूहल आहेच. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत. आपल्या माणसांचा आपला सोहळा ही यावर्षीच्या सोहळ्याची थीम असल्यामुळे कलाकारांनी परफॉर्मन्समधूनही ही थीम अनोख्या पद्धतीने सादर केली. जयदीप-गौरी, सायली – अर्जुन, दीपा-कार्तिक, अप्पू-शशांक, पल्लवी – शांतनू, अंजी – पश्या, आकाश-भूमी आणि युवराज-पिंकी या प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचा रोमॅण्टिक अंदाज सोहळ्याची रंगत वाढवणार आहे.स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे. पाहायला विसरू नका

 

 

 

 

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…